PM Narendra Modi :पंतप्रधान मोदी 19 तारखेला नागपुरात मुक्कामी,वर्धा लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी सभा
Continues below advertisement
PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी 19 तारखेला नागपुरात मुक्कामी, वर्धा लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ तारखेला नागपुरात मुक्कामी असणार आहेत. १९ तारखेला पंतप्रधान मोदींची वर्धा लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच वाजता सभा होणार आहे. या सभेनंतर पंतप्रधान मोदी नागपुरातील राजभवनमध्ये मुक्कामी असणार आहेत. तर नागपुरातून पंतप्रधान मोदी नांदेडमधील प्रचारसभेसाठी रवाना होणार आहेत. नांदेडमध्ये सकाळी १० वाजता प्रचारसभा आहे. तर परभणीत दुपारी १२ वाजता मोदींची सभा होणार आहे.
Continues below advertisement
Tags :
PM Narendra Modi Wardha Lok Sabha Election ABP Majha Maharashtra News Nagpur Lok Sabha 2024 PM Narenra Modi