PM Narendra Modi Sabha Pune : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी पुण्यात
Continues below advertisement
PM Narendra Modi Sabha Pune : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी पुण्यात पुण्यात पंतप्रधान मोदींची आज सभा होणार आहे.. पुणे जिल्ह्यातील चारही लोकसभा उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी रेसकोर्स इथं सभा घेणार आहेत..
Continues below advertisement