PM Narendra Modi : नागपुरच्या कन्हानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा
Continues below advertisement
PM Narendra Modi : नागपुरच्या कन्हानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा मोदींच्या नागपुरातील सभास्थळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रात्री उशिरा पाहणी, प्रचारसभेतील उपलब्ध करण्य़ात आलेल्या सोयीसुविधांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा.
Continues below advertisement