PM Narendra Modi: 'नरेंद्र मोदी चांगले, मात्र त्यांना आजूबाजूच्या बाबूंनी बिघडवलं' : Pravin Togadiya

Continues below advertisement

नरेंद्र मोदी चांगले आहेत मात्र त्यांना आजूबाजूच्या बाबूंनी बिघडवलंय अशा शब्दात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रविण तोगडीया यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. राम मंदिराच्या शीलान्यासावेळी आपला विसर पडल्याची खंतही तोगडीया यांनी व्यक्त केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram