PM Narendra Modi यांची नाशिकमध्ये सभा, कांदा उत्पादक काय म्हणाले ऐका!
Continues below advertisement
PM Narendra Modi in Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात, दोन सभा आणि रोड शोचं आयोजन
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. मोदी नाशिक आणि मुंबई दौरा करणार आहे. नाशिकमध्ये (Nashik) पंतप्रधान मोदींची भव्य सभा पार पडणार आहे. तर मुंबईच्या (Mumbai) घाटकोपरमध्ये (Ghatkopar) त्यांचा भव्य शो पार पडणार आहे. दिग्गज नेते प्रचारात उतरल्याने लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान मोदी नाशिक आणि घाटकोपरमध्ये उमेदवाराचा जोरदार प्रचार करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यानंतर संध्याकाळी मुंबईत पोहोचतील.
Continues below advertisement