PM Narendra Modi : काश्मिरात अनेक दशकं दहशतवाद पोसण्यात आला : नरेंद्र मोदी
Continues below advertisement
PM Narendra Modi : काश्मिरात अनेक दशकं दहशतवाद पोसण्यात आला : नरेंद्र मोदी
पंतप्रधान मोदीेंची आज जम्मूजवळच्या डोडामध्ये सभा झाली. आपल्या भाषणात त्यांनी गांधी, मुफ्ती आणि अब्दुल्ला घराण्यांवर सडकून टीका केली. या तीन घराण्यांनी जम्मू आणि काश्मीरला अनेक दशकं बर्बाद केलं, तरुणांना पुढे येऊ दिलं नाही असा गंभीर आरोप मोदींनी केला. काश्मीरमध्ये दहशतवाद पोसण्यात आला, अनेक तरुण त्यात गुरफटत गेले, आता मात्र दहशतवाद आपले अखेरच्या घटका मोजतोय असं मोदी म्हणाले.
Continues below advertisement