PM Narendra Modi : उद्या मोदींच्या हस्ते न्हावा शेवा सागरी सेतूचं उद्घाटन ABP Majha
Continues below advertisement
PM Narendra Modi : उद्या मोदींच्या हस्ते न्हावा शेवा सागरी सेतूचं उद्घाटन ABP Majha
शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूवर स्थानिकांना टोलमाफी द्या अशी मागणी काँग्रेसने सरकारकडे करण्यात आलीय. या सागरी सेतूसाठी उरण तालुक्यातल्या २० ते ३० गावांनी आपल्या जमिनी दिल्या. त्यामुळे १० किलोमीटर टप्प्यातल्या २५ ते ३० गावांना सागरी मार्गावर टोलमाफी द्या अशी मागणी काँग्रेसने केलीय.
Continues below advertisement