PM Narendra Modi : शिवजयंतीआधी मुंबईकरांसाठी गिफ्ट, कधी न थांबणारी मुंबई आणखी वेगवान होणार
Mumbai Local News: मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून झालं. यावेळी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यक्रमस्थळी येण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास केला.
Tags :
Maharashtra News Shiv Jayanti 2022 Shiv Jayanti 2022 Latest News Maharashtra Shiv Jayanti 2022 Shiv Jayanti 2022 News Shiv Jayanti Live