PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत कोण कोणत्या विकास कामांचं उद्घाटन केलं
Continues below advertisement
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत कोण कोणत्या विकास कामांचं उद्घाटन केलं अयोध्येतील रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवही उपस्थित.
Continues below advertisement