PM Narendra Modi: शिवजयंतीआधी मुंबईकरांसाठी गिफ्ट- मोदी ABP Majha
ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या 5व्या आणि 6 व्या मार्गीकेचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. दुपारी साडेतीन वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे कार्यक्रमस्थळी येण्यासाठी लोकलने प्रवास करणार आहेत....
Tags :
Thane Prime Minister Narendra Modi Online Ashwini Vaishnav Diva Railway Station Dedication Of Margike Union Railway Minister Minister Of State For Railways Raosaheb