PM Modi Full Speech BJP Manifesto :भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, लोकसभेसाठी मोदींच्या 10 मोठ्या घोषणा
abp majha web team
Updated at:
14 Apr 2024 12:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPM Modi Full Speech BJP Manifesto :भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, लोकसभेसाठी मोदींच्या 10 मोठ्या घोषणा भाजप देशाच्या कानाकोपऱ्यात वंदे भारत ट्रेनचा विस्तार करणार आहे. वंदे भारतचे तीन मॉडेल देशात धावतील. वंदे भारत स्लीपर, वंदे भारत चेअरकार आणि वंदे भारत मेट्रो. आज अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचे काम जोरात सुरू असून ते जवळपास शेवटच्या टप्प्यात आले आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतात एक बुलेट ट्रेन, दक्षिण भारतात एक बुलेट ट्रेन आणि पूर्व भारतात एक बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यासाठी सर्वेक्षणाचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे.