PM Narendra Modi Full Speech : संसदेच्या अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन

Continues below advertisement

PM Narendra Modi Full Speech : संसदेच्या अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन 

हेही वाचा : 

 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर पहिल्या 4 फेरीत महायुतीला मोठा विजय मिळत असल्याचे दिसून येते. महायुतीने (Mahayuti) तब्बल 200 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली असून भाजपनेही शतकेपार झेंडा रोवल्याचे पाहायला मिळाले. तर, महाविकास आघाडीच्या जागा केवळ 60 ते 70 ठिकाणी आघाडीवर दिसून येतात. त्यामुळे, निकालाच्या प्राथमिक आकडेवारीवरुन अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेना प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणूक निकालांची प्राथमिक आकडेवारी पाहता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी हा निकाल मान्य नसल्याचे सांगत, कुछ तो गडबड है अशी प्रतिक्रिया दिली. या निकालामागे खूप मोठे कारस्थान आहे, निकाल लावून घेतलेला दिसतोय. महाविकास आघाडीला 75 ते 100 जागाही देत नसाल तर हा निकाल ठरवून लावला आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी निकालावर भाष्य केलं आहे. निकाल मान्य नाही, हा जनतेचा कौल नाही, अदानी अन् टोळीचा कौल;आकडेवारी पाहून संजय राऊत भडकले, तुफानी फटकेबाजी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram