Tika Utsav | पंतप्रधानांचं 'लस उत्सव' साजरा करण्याचं आवाहन, अनेक राज्यात लसीचा तुटवडा
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 11 ते 14 एप्रिलदरम्यान 'लस उत्सव' साजरा करण्याचं आवाहन सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलं आहे. परंतु अनेक राज्यांमध्ये लसीचा तुटवडा असल्याने हा उत्सव कसा साजरा करायचा असा प्रश्न सरकारला पडला आहे.
Continues below advertisement