PM Narendra Modi : महाराष्ट्रात मोदींच्या 3 दिवसांत सात सभा

Continues below advertisement

PM Narendra Modi : महाराष्ट्रात मोदींच्या 3 दिवसांत सात सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ३ दिवसांत ७ सभा  महाराष्ट्राकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विशेष लक्ष  २७, २९ व ३० एप्रिल रोजी मिळून ७ सभांचे नियोजन  पंतप्रधान नरेंद्र मोदींची २७ एप्रिलला कोल्हापूर येथे सभा  सोलापूर, सातारा व पुण्यात २९ एप्रिलला एकूण ३ सभांची मागणी  माळशिरसमधे (माढा मतदारसंघासाठी), धाराशिव व लातूर येथे ३० एप्रिलला ३ सभांचे नियोजन

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram