PM Narendra Modi and Rahul Gandhi अध्यक्षांसाठी एकत्र; लोकसभा अध्यक्ष Om Birla यांचे स्वागत

Continues below advertisement

PM Narendra Modi and Rahul Gandhi अध्यक्षांसाठी एकत्र; लोकसभा अध्यक्ष Om Birla यांचे स्वागत

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

1. देशाच्या इतिहासात प्रथमच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक, आज सकाळी 11 वाजता मतदान, भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसच्या के सुरेश यांच्यात चुरस

2. राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते असणार, काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांची घोषणा

Parliament Session: लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी धुडकावून लावली. त्यामुळे इंडिया आघाडीनं अध्यक्षपदासाठी उमेदवार दिलाय. त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार के. सुरेश यांनी अर्ज भरलाय. भाजपकडून ओम बिर्ला यांनाच पुन्हा संधी देण्यात आलीय. ओम बिर्लाच्या समर्थनार्थ 13 पक्षांनी प्रस्ताव सादर केलाय.  पीएम मोदी हे बिर्लांचे पहिले प्रस्तावक आहेत. अमित शाह, जीतन राम मांझी, चिराग पासवानही प्रस्तावक आहेत. स्वातंत्र्यानंतरची अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची ही तिसरी वेळ आहे. थोड्याच वेळात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकीपूर्वी कुटुंबीयांनी ओम बिर्ला यांचं औक्षण केलं.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram