PM Narendra Modi Sabha महाराष्ट्रात मोदी, शाहांच्या सभांचा धडाका;चिमूर,सोलापूर, पुण्यात मोदींची सभा
Continues below advertisement
PM Narendra Modi Sabha महाराष्ट्रात मोदी, शाहांच्या सभांचा धडाका;चिमूर,सोलापूर, पुण्यात मोदींची सभा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदीची चिमूर, सोलापूर आणि पुण्यात सभा होणार आहे... चंद्रपूरच्या चिमूरमध्ये सकाळी 11 वाजता सभा होणार आहे, त्यानंतर सोलापूरमध्ये दुपारी 3 वाजता वाजता सभा होईल. या सभेची जय्यत तयारी महायुतीच्यावतीने करण्यात आलीय. पुण्यात पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी 6 वाजता एसपी कॉलेजच्या मैदानावर मोदींची सभा पार पडणार आहे. तर अमित शाह आज मुंबईत आहेत. घाटकोपर पूर्वचे पराग शाह यांच्यासाठी तसंच कांदिवलीत अमित शाहांची सभा होणार आहेत.
Continues below advertisement