PM Narednra Modi On Award: लोकमान्य टिळक पुरस्कार भारतीयांना समर्पित- पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान. पुणेरी पगडी, उपरणे, सन्मानपत्रासोबत भगवदगीता, लोकमान्यांची पगडी, केसरीचा पहिला अंक आणि लोकमान्यांची प्रतिमा नरेंद्र मोदींना भेट.
Tags :
Prime Minister Narendra Modi Award Lokmanya Tilak Bhagavad Gita PUNE Puneri Pagdi Uprane Certificate Of Merit Lokmanyas Pagdi Kesari First Issue