Jalgaon Accident | शोकाकुल कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी : पंतप्रधान नरेंद्र मोदी

 जळगावात भीषण अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे.  किनगावजवळील मनूदेवी मंदिराच्या परिसरात टेम्पो पलटी होऊन हा भीषण अपघात झाला. यात आभोडा येथील 12 , केऱ्हाळा येथील 2 आणि रावेर येथील 2 असे 16 मजूर मृत्यूमुखी पडले आहेत तर  5 गंभीर जखमी झाले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola