PM Laughs at CM Thackeray's Taunt : मुख्यमंत्री ठाकरेंच्या टोल्यावर पंतप्रधान मोदीसुद्धा हसले!
abp majha web team
Updated at:
19 Feb 2022 12:03 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Local News: मुंबईचं सामर्थ्य वाढवण्यासाठी आपलं सरकार प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील लोकलला अत्याधुनिक आणि नवीन रुप देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. ठाणे ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून झालं. यावेळी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यक्रमस्थळी येण्यासाठी मुंबई लोकलने प्रवास केला.