Sanjay Raut: PM Modi हिटलरला फॉलो करतात- संजय राऊत ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 May 2022 09:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईच्या परळमध्ये सोशल मीडिया मेळाव्याचं आज आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर तसंच भाजपवर सडकून टीका केलीय.. मोदी हिटलरला फॉलो करतात.. तसंच हिटलर आणि मोदींच्या प्रचारात बरेच साम्य असल्याचा घणाघातही संजय राऊतांनी केलाय.. शिवाय भाजपच्या हातून सत्ता खेचल्याचही वक्तव्य संजय राऊतांनी या कार्यक्रमात केलंय. दरम्यान पाठिमागून वार केला तर कोथळा काढू असा इशाराही संजय राऊतांनी यावेळी दिलाय..