PM Modi : मुंबईत ग्लोबल फिन्टेक फेस्ट मध्ये मोदी सहभागी

Continues below advertisement

PM Modi : मुंबईत ग्लोबल फिन्टेक फेस्ट मध्ये मोदी सहभागी

हाराष्ट्रातील जनतेबरोबर आज, 30 ऑगस्ट रोजी येण्यासाठी मी उत्सुक आहे. मुंबई आणि पालघर इथल्या कार्यक्रमांमध्ये मी सहभागी होणार आहे.  मुंबईमध्ये, ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 या कार्यक्रमात सकाळी  11 वाजता मी सहभागी होणार आहे. या मंचावर भारताने फिनटेकच्या जगात घेतलेल्या भरारीचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे आणि या क्षेत्रातील महत्त्वाचे भागीदार एकत्र येणार आहेत.  त्यानंतर, मी वाढवण बंदराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी पालघर इथे असणार आहे. हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून, बंदरामार्फत विकास आणि महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत आमच्या वचनबद्धतेची ग्वाही देतो.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram