बाबासाहेब पुरंदरेंवर शुभेच्छांचा वर्षाव,पंतप्रधानांपासून तेंडूलकरपर्यंत सर्वांनी व्यक्त केल्या भावना
पुणे : बाबासाहेब पुरंदरेंचं काम हे गौरवास्पद असून त्यांच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा देण्याची संधी मिळाली हे आपलं भाग्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पुण्यामधील शिवसृष्टीमध्ये बाबासाहेब पुरंदरेंच्या शंभराव्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.
Tags :
PM Modi Sachin Tendulkar Devendra Fadnavis Mohan Bhagwat Babasaheb Purandare Babasaheb Purandare Brithday