PM Modi Car: पंतप्रधानांसाठी १२ कोटींची मर्सिडीज, अभेद्य कवचकुंडल! ABP Majha

Continues below advertisement

 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता १२ कोटींच्या नव्या गाडीतून फिरणार आहेत. पंतप्रधानांच्या प्रवासासाठी मर्सिडीज-मेबॅक-एस-६५०-गार्ड ही नवी गाडी तैनात असणार आहे. कारमध्ये व्ही आर -१० लेव्हलची सुरक्षा असणार आहे. तसंच १५ किलो विस्फोटकांच्या शक्तीशाली स्फोटातही ही गाडी सुरक्षित राहू शकते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram