Cabinet Expansion : मोदींच्या मंत्रिमंडळाचा महाविस्तार; महाराष्ट्रातील मंत्र्यांनी पदभार स्वीकारला

Continues below advertisement

महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार स्विकारला असून रावसाहेब दानवे यांचं खातं कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात बदललं. त्यांनी आज रेल्वे राज्यमंत्री म्हणून कारभार स्वीकारला. तर नारायण राणे यांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम विभागाची सूत्र हाती घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. भारती पवार यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांची धुरा सोपवण्यात आली. आज सकाळी त्यांनी आरोग्य राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram