PM Modi : महाराष्ट्रातील सेना-भाजप युती उद्धव ठाकरे यांनी तोडली, भाजपनं नाही; मोदींचं वक्तव्य
एनडीएच्या बैठकीत पंतप्रधानांकडून शिवसेनेचा उल्लेख
ठाकरेंनी आपल्याशी असलेली युती तोडली आम्ही तोडली नाही
पंतप्रधानांचे प्रतिपादन देशातल्या एनडीए मधून बाहेर पडलेल्या पक्षांचा दिला मोदींनी दाखला
एनडीएच्या खासदारांसमोर दिला दाखला
यापुढेही एनडीए म्हणून कायम राहण्याचे आवाहन
काँग्रेस प्रमाणे भाजप अहंकारी नाही त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही
मोदींचे बैठकीत प्रतिपादन