Pm Modi :आजादी के अमृत महोत्सव केंद्र सरकारच्या विशेष कार्यक्रमातंर्गत पंतप्रधान यांनी संबोधित केलं
आजादी के अमृत महोत्सव या केंद्र सरकारच्या विशेष कार्यक्रमातंर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं .. 'अमृत महोत्सव ते सुवर्ण भारत' या विशेष मोहिमेची माऊंट अबू येथील ब्रह्मकुमारीच्या केंद्रातून सुरुवात कऱण्यात आली ...