Piyush Jain : कोट्यवधीची माया जमा केलेल्या अत्तर व्यापारी पियूष जैनला अटक : ABP Majha
कोट्यवधीची माया जमवणाऱ्या अत्तर व्यापारी पियूष जैनला अखेर अटक करण्यात आलीय. करचुकवेगिरीच्या आरोपाखाली पियूष जैनला बेड्या ठोकण्यात आल्यात. पियूष जैनच्या घरी आणि कार्यालयावरील छापेमारीत आतापर्यंत २५७ कोटींचं घबाड जप्त करण्यात आलंय. जैन यांच्या कपाटात इतकी रक्कम सापडली होती की ती मोजण्यासाठी काऊंटिंग मशीन मागवाव्या लागल्या होत्या. एकूण ८ मशीनचा वापर करुन पैसे मोजले जात होते. शिवाय जप्त केलेली ही रक्कम नेण्यासाठी कंटेनर मागवण्यात आला होता.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News आयकर विभाग ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Piyush Jain Income Tax Office