Pimpri-Chinchwad : ट्रान्सपोर्ट नगरमध्ये विविध राज्यातील चालक एकाच छताखाली,लोकसभेची उत्सुक्ता शिगेला

Continues below advertisement

Pimpri-Chinchwad : ट्रान्सपोर्ट नगरमध्ये विविध राज्यातील चालक एकाच छताखाली,लोकसभेची उत्सुक्ता शिगेला
देशाच्या कानाकोपऱ्यात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता कशी शिगेला पोहोचली आहे, हे दाखवण्यासाठी एबीपी माझाची टीम पिंपरी चिंचवडच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये पोहोचली. इथे विविध राज्यातील चालक आम्हाला एकाच छताखाली भेटले. अवजड वाहतुकीतून प्रवास करणाऱ्या या चालकांना आम्ही लोकसभेच्या अनुषंगाने बोलतं केलं. बिहार, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशसह विविध राज्यातील या चालकांनी त्यांची मतं मांडलं. ऐकूयात काय आहे देशात सध्याचा कल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram