Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये 'पीओपी'च्या गणेशमूर्ती बनवण्यास बंदी
Continues below advertisement
Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडमध्ये 'पीओपी'च्या गणेशमूर्ती बनवण्यास बंदी पिंपरी-चिंचवड शहरात पीओपीपासून मूर्ती बनवण्यास बंदी. पीओपीची मूर्ती बनवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा. शाडूच्या मातीचा वापर आणि नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणार्या मूर्तींची निर्मिती करण्याचे मूर्तीकारांना आदेश.
Continues below advertisement