Pimpri Chinchwad Auto Drivers Reaction : नरेंद्र मोदी की राहुल गांधी? रिक्षा चालकांचा कल कोणाकडे?

Pimpri Chinchwad Auto Drivers Reaction : नरेंद्र मोदी की राहुल गांधी? रिक्षा चालकांचा कल कोणाकडे?
सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची चर्चा  सुरुये. एबीपी माझाची टीम ही प्रत्येक ठिकाणी पोहचत असून, आज आम्ही थेट रिक्षा चालकांना गाठलं आहे. त्यांच्यात लोकसभेबद्दल किती उत्सुकता आहे? ते नरेंद्र मोदींना की राहुल गांधींना मतदान करणार आहेत? पिंपरी चिंचवडमधील या रिक्षा चालकांनी त्यांच्याच शैलीत या प्रश्नांना उत्तरं दिलीत. पाहूयात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola