Phd UGC :आता पोस्ट ग्रॅज्यूएट नसलात तरी करता येणार पीएचडी;यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांची माहिती
Continues below advertisement
Phd UGC :आता पोस्ट ग्रॅज्यूएट नसलात तरी करता येणार पीएचडी;यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांची माहिती पीएचडी तसेच नेट परीक्षा देण्यासाठी आता पदव्युत्तर पदवी असण्याची आवश्यकता नसणार आहे. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम ७५ टक्के गुणांसह किंवा समकक्ष गुण मिळालेले विद्यार्थी आता नेट आणि पीएचडीसाठी पात्र ठरतील. अशी माहिती यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी दिलीय. आतापर्यंत विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी पदव्युत्तर पदवी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण होणं आवश्यक होतं. तसंच पीएचडीची प्रवेश प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली असून ती १० मेपर्यंत सुरू राहणार आहे. तसंच यंदाच्या वर्षी १६ जून रोजी होणारी परीक्षा ही ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
Continues below advertisement