Ban On PFI :महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा पीएफआयचा होता कट?एटीएसने केलेल्या तपासात घातपाताचा कट उघड

Continues below advertisement

Ban On PFI : पीएफआयवर गेल्या आठ दिवसांत दोनदा छापे टाकल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलीय. पीएफआय महाराष्ट्रातही घातपात करण्याच्या तयारीत होती, अशी माहिती एटीएसच्या तपासात समोर आलीय. एटीएसनं राज्याच्या गृहमंत्र्यांना दिलेल्या अहवालात तसा उल्लेख असल्याचं कळतंय. त्यामुळेच महाराष्ट्रात दुसऱ्यांदा छापे टाकून पीएफआयच्या सदस्यांवर कारवाई करण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram