PFI Banned in India : Popular Front of India या संघटनेवर बंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय ABP Majha

Continues below advertisement

 पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारनं बंदी घातलीय. दहशतवादाशी संबंध असल्यानं केंद्र सरकारनं ही मोठी कारवाई केलीय. पीएफआयच्या सहयोगी संघटनांवरही बंदी घालण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram