Petrol Pump Solapur : सोलापूर पेट्रोल पंपावर मुबलक प्रमाणात पेट्रोलचा साठा

Continues below advertisement

Petrol Pump Solapur : सोलापूर पेट्रोल पंपावर मुबलक प्रमाणात पेट्रोलचा साठा सोलापुरात पेट्रोल भरण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी पंपावर गर्दी केलीेय.. मात्र काल रात्रीच्या तुलनेत आज सकाळी सर्वच पंपावरील गर्दी तुलनेनं कमी आहे.. दरम्यान सोलापूर पेट्रोल पंपावर मुबलक प्रमाणात साठा असल्याने घाबरण्याचे कारण नाही असं आवाहन पेट्रोल पंप चालकांकडून करण्यात येतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram