Petrol Pump Rush : वाहतूकदारांचा संप ; पेट्रोल पंपावर भार
abp majha web team
Updated at:
02 Jan 2024 08:41 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPetrol Pump Rush : वाहतूकदारांचा संप ; पेट्रोल पंपावर भार नाशिक शहरातही इंधन तुटवडा जाणवण्यास सुरुवात झालीये... टँकर न आल्याने शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद आहेत त्यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल झालेत..