Petrol Diesel Hike : पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर 83 पैशांनी महागलं
पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ .. पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर ८३ पैशांनी महागलं.. जागतिक बाजारपेेठेतील कच्चा तेलाच्या दरामुळे देशात दरवाढ, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरींचं वक्तव्य..