Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त, नवीन दर लागू ABP Majha

Continues below advertisement

Petrol Diesel Price : पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त, नवीन दर लागू ABP Majha
लोकसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलचा दरात दोन रुपयांची कपात करण्यात आलीय. आज सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू झाले आहेत.
मुंबईत आज पेट्रोलचे दर १०४.१५ प्रति लिटर तर डिझेलचा दर ९२.१० प्रति लिटर आहे. दर कपातीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सत्यम सिंह यांनी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram