Petrol Diesel Price Cut : इंधन स्वस्त, महाराष्ट्राला दिलासा, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल ABP Majha
Continues below advertisement
इंधन दर स्वस्त होण्याची वाट पाहणाऱ्या राज्यातल्या जनतेला अखेर मध्यरात्रीपासून दिलासा मिळालाय. मध्यरात्रीपासून राज्यात पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त झालंय. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारनं जनतेला हे गिफ्ट दिलं. यावर विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
Continues below advertisement