Kolhapur Firing : कोल्हापूरच्या अंबाई टँक परिसरात मालमत्तेच्या वादातून अंदाधुंद गोळीबार, गुन्हा दाखल

Continues below advertisement

कोल्हापूरच्या अंबाई टँक परिसरात अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या वादातून गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मानसिंग विजय बोंद्रे यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गोळीबारानंतर मानसिंग बोंद्रे फरार झालाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram