Nandurbar: सारंगखेडा घोडेबाजाराला जिल्हा प्रशासनाची परवानगी ABP MAJHA
Continues below advertisement
नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा घोडेबाजाराला अखेर जिल्हा प्रशासनाने विविध अटींसह परवानगी दिलीय.. या घोडेबाजाराला जवळपास ३०० वर्षांची परंपरा आहे.. देशातील दुसऱ्या क्रमांकाचा घोडे बाजार अशी सारंगखेडा घोडे बाजाराची ओळख आहे.. गेल्या २ वर्षांपासून कोरोनामुळे हा बाजार रद्द करण्यात आला होता.. पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे हा जिल्हा प्रशासनाने सारंगखेडातील घोडे बाजाराला परवानगी दिलीय..
Continues below advertisement