
Ladki Bahin Yojana Scheme : नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी लाडकी बहीण योजनेतून वगळणार
Continues below advertisement
लाडक्या बहिणींची संख्या महिन्याभरात पाच लाखानं घटली डिसेंबरमध्ये २ कोटी ४६ लाडक्या बहिणी होत्या लाभार्थी जानेवारीत लाभार्थी पाच लाखाने कमी होऊन २ कोटी ४१ लाखवर कमी झालेल्या पाच लाख लाभार्थ्यांतील दीड लाख लाभार्थी ६५ वर्षांवरील लाडकी बहीण योजनेसाठी आहे ६५ वर्षे वयाची अट दोन लाख लाभार्थी होते संजय गांधी निराधार योजनेचेही लाभार्थी आगामी काळात आणखी पाच ते सहा लाख लाडक्या बहिणी कमी होणार? नमो शेतकरी महासन्मान योजनेचे लाभार्थी लाडकी बहीण योजनेतून वगळणार..
Continues below advertisement