Arvind Sawant : विचारधारा नसलेल्या लोकांनी स्मृतीस्थळी येऊच नये- अरविंद सावंत

Continues below advertisement

बाळासाहेबांचे विचार शिंदे गटाने गहाण ठेवले,  विचारधारा नसलेल्या लोकांनी स्मृतीस्थळी येऊच नये.  खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram