Women Reservation Bill : 2026 नंतर संसदेत महिलांना 33 टक्के आरक्षण, जनतेचं मत काय?
Continues below advertisement
महिलांना संसदेत आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्याबाबतचं विधेयक २१ सप्टेंबर रोजी राज्यसभेत मंजूर झालं. आपल्या ठाऊक आहे की हे आरक्षण २०२६ नंतर लागू होणार आहे. कारण मतदारसंघ पुनर्रचना पार पडल्यावरच हे आरक्षण लागू करता येणार आहे. मात्र जनतेचं याबाबत काय मत आहे.. त्यांना ही प्रतीक्षा पटते का, याबाबत एबीपी माझानं एक सर्व्हे करून घेतला. या सर्व्हेमध्ये आश्चर्यचकित करणारे निष्कर्ष समोर आले.. पाहूयात महिला आरक्षण लादू करण्याबाबत जनतेचं काय मत आहे.
Continues below advertisement