Ramrao Maharaj Last Rites | डॉ रामराव महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी
वाशिम : बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांच्या अंत्यदर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अनेक भाविक आपल्या दैवताला भावपूर्व निरोप देण्यासाठी पायी प्रवास करत त्यांच्या मूळ गावी पोहरादेवी इथे अंत्यसंस्कारासाठी पोहचत आहे.