Maharashtra : राज्यातील पूरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी, मदतीचे धनादेश वितरित करण्याचे आदेश
03 Apr 2022 01:52 PM (IST)
राज्यातील पूरग्रस्तांसाठी दिलासादायक बातमी, मदतीचे धनादेश वितरित करण्याचे आदेश. 85 कोटी 77 लाखांचा निधी दिला जाणार.
Sponsored Links by Taboola