Pension Scheme Protest :जुन्या पेन्शन योजनेसाठी संघर्ष समिती आक्रमक,पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची

जुन्या पेन्शन योजनेसाठी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. जुनी पेन्शन संघर्ष समितीने आझाद मैदानात आंदोलन केलं. आंदोलकांनी विधानभवनाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला..  यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola