Pegasus spyware hacking : 'पेगॅसस' हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल क्रमांक हॅक केल्याची शक्यता
भारतात मंत्री, विरोधी पक्षनेते, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत? 'पेगॅसस' हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल क्रमांक हॅक केल्याची शक्यता, 'द वायर'सह सोळा माध्यम संस्थांच्या शोधपत्रकारिता प्रकल्पातून दावा, भारतीय नागरिकांच्या गोपनीयतेसाठी कटीबद्ध असल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण