अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथे डोळ्याचं पारणं फेडणारं 'मयुरनृत्य' पाहायला मिळालं. पावसाची चाहूल लागल्याने मोर आनंदाने नाचताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.