Pandharpur Heavy Rain : पिंपरी शिवेवरील पाझर तलाव फुटल्याने शेतीचं मोठं नुकसान

Continues below advertisement

ढवळस परिसरातील ढगफुटीसदृश पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. चोभे पिंपरी शिवेवरील पाझर तलाव फुटला असून शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे पिके वाहून गेली शेतीने नुकसान झाले आहे या परिसरातील सर्व तलाव भरून वाहत आहेत . 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram