Online Payment Scam : इ पेमेंट करताय? कदाचित तुमची फसगत होऊ शकते!
abp majha web team
Updated at:
06 Jan 2022 06:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक ठिकाणी इ पेमेंट सुविधा उपलब्ध असल्याने आपल्याला खिशात पैसे सांभाळण्याची गरज उरली नाही.पण आता ही बातमी ई-पेमेंट स्वीकारणाऱ्या प्रत्येकाला सतर्क करणारी आहे. प्ले स्टोअर वर एक असं ॲप आलो आहे जे तुमच्या अकाउंट मधील एकही रुपया न जाता समोरच्याला जेवढी खरेदी केली आहे तेवढे पैसे पे केलाच दाखवतं. कोणत आहे ॲप आणि काय सतर्कता घ्यावी हा सांगणारा रिपोर्ट.